'' यांना अधिकार नाही स्त्री सुरक्षे बाबत बोलण्याचा ''
युवकांचे तरुण तडपदार नेते, मराठी महारास्त्राची अस्मिता बाळगणारे, राजसाहेब ठाकरे ......काही दिवसांपूर्वीच राजसाहेबांच्या मराठी पोलीस भागीनींबरोबर झालेल्या विनयभंगाचा,त्यंच्यावर मुस्लीम आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यांचा राजसाहेबांना प्रचंड पुळका आला होता, त्या मुद्द्यावरून चिडून त्यांनी सभा देखील घेतल्या प्रचंड युवक वर्ग एका हुकुमासरशी मराठी स्त्रियांच्या आत्य्चाराविरोधी लढायला सज्ज झाला ,पेटून उठला, सगळ काही जोरदार ......प्रश्न आस जेंव्हा पोलीस भरतीच्या वेळेस अनेक भारती साठी आलेल्या पोलीस स्त्रिया गरोदर राहून ते हि मराठी उच्च अधिकारांच्या कृपेने, पोलिसाची नोकरी घेऊन बाहेर पडल्या तेंवा कुठे गेले होते राज ठाकरे आणि त्यांची निदर्शन....''तू हुकुमशाही करतोस उगाचच दंगे भाद्कावतोस '' आस विरोध केला काही विध्यार्ठीनिनी तर राज ठाकरेंच्या स्त्री संरक्षकांनी त्यंचा स्त्री आदर दाखुनच दिला १३ ऑगस्ट ला आगदी जोरदार मारहाण करत आणि लैंगिक आत्य्चार करत आणि जातीवाचक शिवीगाळ करत .....मग ततेंव्हा कुठे गेले होते स्त्रीवादी राजसाहेब ठाकरे .......आगदी स्वतःच्या घरासमोर चालेला स्वतःच्या मराठी स्त्रियांवर होणारा आत्य्चार का नाही थांन्बावला त्यांनी?????????????

No comments:
Post a Comment